दुसरा कोणी सुधारत नसतो, आपले आपण सुधारायचे असते आणि प्रत्येक घटनेचा उपयोग त्यादृष्टीने करून घ्यावयाचा असतो हे साधकाने लक्षात ठेवले पाहिजे.