परमार्थ हा स्वभावतःच अनंत असल्याने अधिक, आणखी अधिकहा परमार्थाचा पक्ष आहे, प्रपंचाचा नाही.