देहधारणेच्या पलीकडे विषयोपभोगाला सर्वस्व मानून केलेले परिश्रम वाया जाणारे असतात.