अनाधिकाराने धन मिळविण्याचे कर्म बाहेरून जरी सुखसमृद्धी वाढविणारे वाटले तरी परिणामी ते दुःखदैन्याला कारणीभूत होते.