मी म्हणजे ना शरीर | मी मद् ग्रंथांचा संभार ||

त्यांचे वाचन चिंतन | यथा शक्ती आचरण |

हीच गुरुपूजा खरी | नीट धरावे अंतरी ||