निष्ठा म्हणजे मत नव्हे ! जीवनाच्या उन्नतीसाठी श्रद्धापूर्वक आग्रहाने स्वीकारलेले आचरणयुक्त तत्वज्ञान म्हणजे निष्ठा” !