जे प्रत्यक्ष करीत असतो ते क्रियमाण, जे प्रत्यक्ष भोगीत असतो ते प्रारब्ध आणि जे निर्माण झाले आहे व भोगावयाचे राहिले आहे ते संचित, असे कर्माचे तीन भाग शास्त्राने पाडले आहेत.