तुला हे जे नको ते भोगावे लागत आहे, तो तुझ्या पूर्वकर्मातून निर्माण झालेल्या संचिताचा परिणाम आहे. म्हणून मागे काही झाले असले तरी, आता तरी सन्मार्गास लागून सत्कर्म कर, असे शास्त्राने मनुष्यास सांगितले आहे.