देहाचे आरोग्य, इंद्रियांची तृप्तता, मनाचा संतोष, बुद्धीची स्थिरता या क्रमाने आत्म्याच्या प्रसन्नतेपर्यंत माणसाला पोचावयाचे असते.