माणूस प्रकृति-प्रवृत्ति-परिस्थितिप्रमाणे कुठेहि असला तरी त्याचे अंतिम ध्येय मोक्ष, मुक्ति हेच आहे.