प्रेयाला श्रेय समजणे हे तर फारच घातक; श्रेय हेच ज्याचे प्रेय बनले आहे तो भाग्यवान !