माणसाची चालू घडी त्यांतल्यात्यांत सुखावह असल्यामुळे ज्याची कल्पना नाही, अनुभव नाही अशा परमार्थसुखाची ओढ लागत नाही.