ईश्वर भेटावा अशी इच्छा उत्कटतेने होत नाही त्याचे कारण चालू घडी असते ती त्यांतल्यात्यांत सुखावह असते हे होय.