विषयांवर प्रेम करणे शिकावे लागत नाही. विषयांची अभिलाषा असलेल्या इंद्रियांच्या माध्यमाने ती ओढ मनाला स्वभावतःच लागते.