सुखाची कल्पना मनाच्या स्वाधीन केली तर दुःखाशिवाय काही वाट्याला येण्याची शक्यताच नाही.