भोगण्याचा प्रसंग आला म्हणजे कुरकुर करण्याच्या ऐवजी प्रत्यक्ष कृती करताना मनुष्याने सावध राहिले पाहिजे.