साधे, सात्विक जेवण हितकर खरे पण रुचकर नसल्याने माणसे मिष्टान्नाचा मोह धरतात आणि आरोग्य बिघडवून घेतात.