पूर्वकर्मामुळे आता परिस्थिती कशीहि असली तरी मी भविष्यकाळात माझ्या वर्तमान सत्कृत्याच्या बळावर ती सुधारून घेईन असा आत्मविश्वास कर्मविपाकाच्या सिद्धांतामुळे माणसाच्या हृदयात जागृत होऊ शकतो.