प्रत्येकाने आपल्या हवे-नकोच्या मर्यादा शास्त्रपूत पातळीवर निश्चित केल्या पाहिजेत व त्यातच समाधान मानण्याची सवय मनाला लावली पाहिजे.