ज्यामुळे स्वतःला अधःपाताच्या पातळीवर उतरावे लागते, जी शेवटी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक व राष्ट्रीय पातळीवर पीडा देणारी, अस्वास्थ्य निर्माण करणारी अशी ठरतात, ती कृत्ये केव्हांही झाले तरी टाळणेच हितकारक असते.