जगामध्ये वागताना जे करावयाचे ते सुखाच्या अभिलाषेने वा दुःखाच्या तिरस्काराने निवडू नये; दृष्टी हितावर असावी.