जी संपत्ती सरळ मार्गाने मिळवलेली नाही तिचे फार मोठे दडपण उरावर असते.