देहापलीकडे काही आहे आणि ते साध्य केले पाहिजे असे वाटल्यावाचून वाया जाणारा वेळ कारणी लावण्याची इच्छाच होणार नाही.