आजचे कार्यक्रम

    आज जन्मशताब्दी निमित्याने गोरटे येथे दासबोध ग्रंथाचे पारायण संपर्क: श्री अरुण परळीकर भ्रमणध्वनी :९९७६३५७३६३८ <संपूर्ण पत्रिका> <छायाचित्रे >

|| श्री राम समर्थ ||

मी म्हणजे ना शरीर, मी मद्ग्रंथांचा संभार ना उरे विषयी रुची जरी एकदा जडले मना                       असो मनी सुभावना, रुचि पदी गुरूंच्या असो असो मजवरी कृपा तव गुरो सदाहि असो                         असो वदनी नाम ते स्मरण […]

100) मनुष्य म्हणजे केवळ शरीर नव्हे तर शरीर –मन-बुध्दि-आत्मा मिळून मनुष्य असे हिंदू तत्वज्ञान सांगते. पण शरीर लक्षात येते तसे इतरांचे नीट आकलन होत नाही. मग त्यांचे अस्तित्व का मनावयाचे ?

https://s3.us-east-2.amazonaws.com/hs09071701/wataApalyaHitachya/006-Prashna-100.mp3