ऊभा कैवल्याचा गाभा – गायक श्री पद्मनाभ आठवले

श्रीहरि स्तोत्र (नंदनंदन नंदनंदन नंदनंदन धाव रे)

1)धर्म म्हणजे काय ? धर्माचे अंतिम लक्ष्य किंवा साध्य कोणते ?

2)“ आहारनिद्राभयमैथुनं च ” या श्लोकातील अर्थाप्रमाणे धर्म हाच मनुष्यत्वाचा विशेष या विना ते पशुत्व, याचे स्पष्टीकरण काय ?

3)धर्म म्हणजे संध्या – पुजा – जानवे – शेंडी – जपजाप्य – दान – व्रते – उपवास – मंदिरात जाणे – यात्रा करणे असा मर्यादित अर्थ घेतला जातो, तो योग्य आहे काय ?

4)धर्माची चिरंजीव लक्षणे कोणती ? धर्म व वाद (इझम) यांत भेद काय ? प्रार्थनापर धर्म आणि साधनापर धर्म म्हणजे काय ? धर्मप्रधान भारतीय जीवन म्हणजे काय ? (इतके विविध धर्म का निर्माण झाले ?)

5)मत, पंथ, संप्रदाय, रिलिजन यात साम्य व भेद कोणता ?