ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

“आ नो भद्रा: क्रतवो यन्तु विश्वत:” (ऋग्वेद १-८९-१)
अर्थ : प्रत्येक बाजूने चांगले विचार आपल्याकडे येऊ देत.

ऋग्वेदातील वरील वचनास अनुसरून अन्य संस्थानच्या आणि आपल्या विचारधारेशी समांतर व पूरक अशा इतर संकेतस्थळांच्या links येथे दिल्या आहेत.
खालील संकेतस्थळांचा जिज्ञासू भाविकांना नक्की उपयोग होईल, असा विश्वास आहे.

(संबंधित link वर click केल्यास हवे ते संकेतस्थळ पाहता येईल.)

सद्गुरू श्री साईनाथ महाराज संस्थान, शिर्डी, यांचे अधिकृत संकेतस्थळ

www.sai.org.in

श्री गजानन महाराज संस्थान, शेगाव, यांचे अधिकृत संकेतस्थळ

www.gajananmaharaj.org

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज संस्थान, गोंदवले, यांचे अधिकृत संकेतस्थळ

www.shrigondavalekarmaharaj.org

सर्व वेद, आरण्यक, उपनिषद, ब्राह्मण, संहिता इ. एकत्रित पाहण्यासाठी शासकीय संकेतस्थळ

www.vedicheritage.gov.in

श्रीमद्भगवद्गीता, ब्रह्मसूत्र, उपनिषद, योगसूत्र, वाल्मिकी रामायण, रामचरित मानस इत्यादींचे आसामी, बंगाली, देवनागरी, गुजराती, कन्नड, मल्याळम, उडिया, पंजाबी, रोमन, तमिळ आणि तेलगू या ११ भारतीय भाषांच्या लिपीत on line रूपांतरण करण्यासाठी आय. आय. टी., कानपूर, यांनी तयार केलेले संकेतस्थळ

www.gitasupersite.iitk.ac.in

वेद, उपनिषद आणि हिंदू परंपरेच्या संदर्भात अध्यात्म, संस्कृत व निसर्ग आणि त्यांचे परस्पर संबंध या तीन गोष्टींवर आधारित एक उपयुक्त संकेतस्थळ

www.greenmesg.org

विविध संस्कृत सुभाषित, श्लोक, नीती वचने, इत्यादींचे हिंदी भाषांतर असलेले संकेतस्थळ

www.sanskritslokas.com

भरपूर संस्कृत स्तोत्रे व त्यांचे विविध भाषेत भाषांतर उपलब्ध असलेले संकेतस्थळ

www.sanskritdocuments.org

आद्य शंकराचार्य रचित स्तोत्रे उपलब्ध असलेले संकेतस्थळ

www.kamakoti.org