ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त विविध विषयांवर खालील नामांकित वक्त्यांची उद्बोधक व्याख्याने गोरटे येथे आयोजित केली आहेत.

१२ सप्टेंबर २०१९ – गुरुवार – अनंतचतुर्दशी – दुपारी ०३

विषय : संतचरित्राच्या आधारे व्यक्तिविकास

व्याख्याते : श्री. प्रमोद देशमुख, संस्कृती संवर्धन मंडळ, सगरोळी, जि. नांदेड.

 

१४ ऑक्टोबर २०१९ – सोमवार – सकाळी ०८

विषय : सामाजिक कार्यकर्त्याचे ऋण

व्यख्याते : डॉ. सौ. शैलजा रानडे, यवतमाळ.

 

२९ नोव्हेंबर २०१९ – शुक्रवार – रात्री ०८

विषय : अजिंक्य जीवनाची साधना

व्याख्याते : श्री. अविनाश धर्माधिकारी, चाणक्यमंडळ, पुणे.

 

०९ डिसेम्बर २०१९ – सोमवार – रात्री ०८

विषय : संतवाङ्मयाची सामाजिक उपयुक्तता

व्याख्याते : ह. भ. प. जयवंत महाराज बोधले, धामणगाव, ता. बार्शी.

 

१२ जानेवारी २०२० – रविवार – सकाळी ०८

विषय : एकात्म मानव दर्शन

व्याख्याते : डॉ. प्रशांत साठे, पुणे.

 

०८ फेब्रुवारी २०२० – शनिवार – सकाळी ०८

विषय : पालकांची कर्तव्ये

व्याख्याते : सौ. स्वाती चव्हाण, न्यायाधीश, नांदेड.

 

०८ मार्च २०२० – रविवार – सकाळी ०८

विषय : सकारात्मक विचारांचे महत्व

व्याख्याते : प्रा. राम मंठाळकर, नांदेड.

 

२४ एप्रिल २०२० – शुक्रवार – सकाळी ०८

विषय : संत विष्णुदास – चरित्र व काव्य

प्रा. डॉ. मार्तंड कुलकर्णी, किनवट.

 

२४ मे २०२० – रविवार – सकाळी ०८

विषय : श्रीमद्भगवद्गीतेतील साधना

व्याख्याते : स्वामी महेशानंद गिरी, जिंतूर.

 

०७ जून २०२० – रविवार – संध्याकाळी ०८

विषय : संतवचनांची तत्वज्ञानाशी जोडणी

व्यख्याते : ह. भ. प. श्री. चैतन्य महाराज देगलूरकर, पंढरपूर.

 

०९ जुलै २०२० – गुरुवार – सकाळी ०८

विषय : भारतातील वैचारिक प्रदूषण

व्याख्याते : श्री. दिलीप बेटकेकर, उपाध्यक्ष – विद्याभारती संस्था.

 

०९ ऑगस्ट २०२० – रविवार – सकाळी ०८

विषय : परंपरेवरील आक्षेपांचे खंडन

व्याख्याते : डॉ. सच्चिदानंद शेवडे, डोंबिवली.

 

या अपूर्व संधीचा जास्तीत जास्त जिज्ञासूं, तरुण व भाविकांनी लाभ घ्यावा, ही विनंती.