ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त महाराष्ट्रात व महाराष्ट्राबाहेर आपल्या परंपरेनुसार कीर्तने, पारायणे, व्याख्याने, परिसंवाद व इतर अनेक कार्यक्रम होणार आहेत. त्यांचा सविस्तर तपशील खाली दिला आहे. (अपरिहार्य कारणांमुळे कार्यक्रमात बदल होऊ शकेल; तो योग्य वेळी प्रगट केला जाईल.)

या अपूर्व संधीचा जास्तीत जास्त जिज्ञासूं, तरुण व भाविकांनी लाभ घ्यावा, ही विनंती.

आपापल्या गावातून अधिकाधिक प्रचार करून कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढविण्याचा प्रयत्न व्यवस्थापकांनी करावा.

अंनत चतुर्दशी १९४१ – दि. १२/०९/२०१९ – गुरुवार – गोरटे.

जन्मशताब्दि महोत्सव – उद्घाटन समारंभ

 

दि. १८ ते २२ सप्टेंबर २०१९ – पंढरपूर.

स्थळ : श्री एकनाथ भवन, काळ्या मारुतीजवळ, पंढरपूर.

संपर्क : भागवताचार्य श्री. वा. ना उत्पात (९४२२६४७५०७)

 

दि. २१ ते २७ सप्टेंबर २०१९ – परभणी.

स्थळ : बालाजी मंदिर, व्यंकटेश नगर, परभणी.

संपर्क : श्री. दिगंबर सेंदूरवाडकर (७४९८०३५२९१)

 

दि. ११ ते १३ ऑक्टोबर २०१९ – नांदेड.

स्थळ : स्वा. सावरकर स्मृती सभागृह, अशोक नगर, नांदेड.

संपर्क : डॉ. विवेक इनामदार (९४२२७१६३९)

 

दि. १९ ते २१ ऑक्टोबर २०१९ – किनवट, जि. नांदेड.

संपर्क : श्री. गजानन कोत्तावार (७७४४८९३३९१)

 

दि. १३ ते १७ नोव्हेंबर २०१९ – अंबाजोगाई, जि. बीड.

संपर्क : श्री. सचिन कन्नडकर (७९७२२६३७५)

 

दि. ०४ ते ०६ डिसेम्बर २०१९ – लोणावळा, जि. पुणे.

स्थळ : श्री. सुरेश काचरे (९६५७२९९६२९)

 

दि. ०९ ते ११ डिसेम्बर २०१९ – इंदोर (मध्य प्रदेश).

संपर्क : श्री. सुनील धर्माधिकारी (९८२३४२१४६०)

 

दि. १४ व १५ डिसेम्बर २०१९ – गोरटे.

युवा शिबिर

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

 

दि. २२ डिसेम्बर २०१९ – पनवेल, जि. रायगड.

संपर्क : श्री. उपेंद्र कन्नडकर (९८२०६००६६५)

 

दि. २३ ते २५ डिसेम्बर २०१९ – सिडको, नांदेड.

संपर्क : श्री. रमाकांत रतकंठवार (९९७५४२५८२३)

 

दि. २८ ते ३० डिसेम्बर २०१९ – उदगीर, जि. लातूर.

संपर्क : श्री. पुरुषोत्तम पत्तेवार (७४९९९२२१७६)

 

दि. ०५ ते ०७ जानेवारी २०२० – गोरटे.

श्री दासगणू महाराज जयंती उत्सव, गोरटे.

 

दि. १० ते १२ जानेवारी २०२० – देगलूर, जि. नांदेड.

संपर्क : श्री. पोलावार

 

दि. १७ ते १९ जानेवारी २०२० – औरंगाबाद.

संपर्क : श्री. सुधीर शिरडकर (९१५८८९८०७९)

 

दि. २८ ते ३० जानेवारी २०२० – कोतवडे, जि. रत्नागिरी.

(श्री दासगणू महाराजांचे मूळ गाव)

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

 

दि. १४ ते १८ फेब्रुवारी २०२० – नांदेड.

स्थळ : पुंडलिकवाडी, नांदेड.

श्री दास नवमी उत्सव

संपर्क : श्री विनायकराव नांदेडकर (७३५००१०४१०)

 

दि. २५ ते २९ फेब्रुवारी २०२० – मुखेड, जि. नांदेड.

संपर्क : श्री. दिनेश कुलकर्णी (९७६४१२३५९३)

 

दि. ०१ ते ०३ मार्च २०२० – कोकलेगाव, जि. नांदेड.

संपर्क : श्री. मधुमहाराज कोकलेगावकर (९६२३५५०७०८)

 

दि. १० ते १२ मार्च २०२० – गोरटे.

श्री. तुकाराम बीज उत्सव

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

 

दि. १३ ते १५ मार्च २०२० – लाठी, जि. नांदेड.

श्री. एकनाथ षष्ठी उत्सव

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

 

दि. २० ते २२ मार्च २०२० – मुदखेड, जि. नांदेड.

संपर्क : श्री. सुरेश मेगदे (९४२१७५७८०२)

 

दि. ०१ ते ०३ एप्रिल २०२० – गोरटे.

श्रीराम नवमी उत्सव

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

 

दि. ०४ एप्रिल २०२० – अकोळनेर, जि. नगर.

(श्री दासगणू महाराजांचे जन्मस्थळ)

संपर्क : श्री. सुनील गारुडकर (९५२७३८१६९६)

 

दि. ११ ते १३ एप्रिल २०२० – तळेगाव दाभाडे, जि. पुणे.

संपर्क : डॉ. विश्राम देशपांडे (९८२२८७६६२१)

 

दि. १५ ते १९ एप्रिल २०२० – नांदेड.

स्थळ : साईमंदिर, रामानंद नगर, नांदेड.

संपर्क : सौ. मालती देशपांडे (७७०९९७८२५०)

 

दि. ०५ ते ०९ मे २०२० – उत्तरकाशी (उत्तराखंड)

स्थळ : कैलास आश्रम, उजेली, उत्तरकाशी.

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

 

दि. २३ व २४ मे २०२० – बंगळुरू (कर्नाटक)

संपर्क : श्री. विश्राम नांदेडकर (९८४५४८५१७८)

 

दि. २३ मे ते ०१ जून २०२० – गोरटे.

श्री गंगा दशहरा उत्सव, गोरटे.

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

 

दि. ०७ ते ०९ जून २०२० – अकोला.

 

दि. ११ ते १३ जून २०२० – नायगाव, जि. नांदेड.

संपर्क : श्री. लक्ष्मण मामीडवार (९४२३६१४६१८)

 

दि. १६ ते १८ जून २०२० – पुणे.

श्री वामनशास्त्री पुण्यतिथी उत्सव

स्थळ : रहाळकर राम मंदिर, पुणे.

 

दि. १२ जुलै २०२० – निझामाबाद, तेलंगणा.

संपर्क : सौ. सविता यावधृत (६३०२०७७५४४)

 

दि. १५ ते १९ जुलै २०२० – पुणे.

 

दि. १४ ते १८ ऑगस्ट २०२० – गोरटे.

पू. स्वामी वरदानंद भारती पुण्यतिथी महोत्सव

संपर्क : कु. गार्गीताई देशपांडे (९४२१९०१०९८)

या अपूर्व संधीचा जास्तीत जास्त जिज्ञासूं, तरुण व भाविकांनी लाभ घ्यावा, ही विनंती.

आपापल्या गावातून अधिकाधिक प्रचार करून कार्यक्रमासाठी उपस्थिती वाढविण्याचा प्रयत्न व्यवस्थापकांनी करावा.