ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

१९७४ या वर्षी जेव्हा “श्रीमद्सद्गुरू श्रीदासगणू महाराज प्रतिष्ठान” या नावाने प्रतिष्ठान पंजीकृत होवून कार्यान्वित झाले त्यावेळी खालील प्रमाणे विश्वस्त मंडळ कार्यरत होते.

अ. क्र. पदाधिकारी दायित्व
१. मा. श्री. बाबासाहेब देशमुख, गोरठेकर संस्थापक अध्यक्ष
२. मा. श्री. सूर्यकांत कवटीकवार विश्वस्त
३. मा. श्री. प्रभाकरराव नांदेडकर व्यवस्थापकीय विश्वस्त

 

खालील प्रमाणे विद्यमान विश्वस्त मंडळ कार्यरत आहे.

अ. क्र. पदाधिकारी दायित्व
१. मा. श्री. महेश अनंतराव आठवले अध्यक्ष
२. मा. श्री. विनायक प्रभाकरराव नांदेडकर विश्वस्त – सचिव
३. मा. श्री. गोविंद नारायणराव मुक्कावार विश्वस्त
४. मा. श्री. वासुदेव नारायणराव उत्पात विश्वस्त
५. मा. कु. गार्गीताई (वसुमती) देशपांडे सहसचिव
६. मा. श्री. विक्रम विनायकराव नांदेडकर सहसचिव
७. मा. श्री. मारुती नरहरिराव जवळेकर व्यवस्थापकीय विश्वस्त