श्री 

ll श्रीशंकर ll

सद्गुरू स्वामी वरदानंद भारती यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त गोरटे येथे होणाऱ्या परायणांची माहिती येथे दिली आहे.
श्रीदासगणू परिवारातील अनुग्रहित सदस्याने कमीत कमी एका तरी ग्रंथाचे पारायण कर्तव्य भावनेने श्रद्धापूर्वक गोरट्यात येऊन करणे अपेक्षित आहे. याच्या नियोजनासाठी श्री. संजय नेकलीकर यांचेशी संपर्क करावा, ही विनंती.
(मो. ८६६८७ २४८९१ / ९८७०४ ०६०३३)

परायणाचे वेळापत्रक पाहण्यासाठी खालील link वर click करा.

पारायणे वेळापत्रक भाग १

पारायणे वेळापत्रक भाग २

पारायणे वेळापत्रक भाग ३

पारायणे वेळापत्रक भाग ४