ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

पहाटे  ०५०० ते ०५१५ सूर्यनमस्कार
सकाळी  ०७०० ते ०७१५ ध्यान मंदिरातील प्रार्थना
सकाळी  ०७३०ते ०८०० सकाळची प्रार्थना
सकाळी  ०९०० ते १०३० श्रींना अभिषेक व पूजा
दुपारी  ११३० ते १२१५ श्रींना नैवेद्य, आरती व स्तोत्रे
सायंकाळी  ०६४५ ते ०८१५ भजनावली, सायं आरती व स्तोत्रे
रात्रौ  ०९०० ते ०९३० श्रीविष्णुसहस्त्रनाम पाठ, स्तोत्रे व कृपायाचना

* उत्सवाच्या वेळी व विशेष प्रसंगी यात बदल होवू शकतो.

 

ॐ  श्री  卐

ll श्रीशंकर ll

गोरटे येथे सर्व प्रार्थनेनंतर व प्रत्येक कार्यक्रमानंतर केला जाणारा जयघोष

ll पुंडलीकवरदा हरि विठ्ठल ll
ll सद्गुरू ज्ञानेश्वर तुकाराम महाराज की जय ll
ll सद्गुरू दासगणू महाराज की जय ll
ll स्वामी वरदानंद महाराज की जय ll
ll जय जय रघुवीर समर्थ ll
ll नमः पार्वतीपते हर हर महादेव ll
ll भारत माता की जय ll